मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण सध्या तापलेलं आहे. त्यामुळे आज एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क फेस मास्क घालूनच अवतरले.<br /><br />Minister Chandrakant Patil Used Face Shield After the Ink Thrown Incident in pune <br />